सीडी रोम/ राईटर
हल्ली फ्लोपीचा जमाना निघून जाउन सीडीचा जमाना आला आहे. कारण ही त्याला तशेच आहे. सीडी ही कमी कीमती मध्ये सध्या उपलब्ध झाली आहे. शिवाय फ्लोप्लीच्या पेक्षा कित्तेक पट माहिती सीडी मध्ये साठवाली जाते. शिवाय फ्लोपी ही कधी ही डैमेज होवू शकते खराप होवू शकते या मुळे त्यातील माहिती नष्ट होते. सीडी मध्ये ह्या सर्व संभावना खुपच कमी असतात.
700 MB येवढी माहिती CD मध्ये साठवाली जाते. ह्या CD मध्ये सुद्धा चुम्बकीय पदार्थाने बनवली असते. Cd वर लिहिलेलं माहिती खोड़ता येत नाही. म्हणुन याला ROM असे ही म्हणतात. Re-Writeable CD वर फ़क्त माहिती बऱ्याच वेळा लिहिता अथवा खोडाता येते. CD मधली माहिती रीड करण्या साठी CD रोम ड्राइव ची गरज असते. हा सीडी रोम ड्राइव CPU मध्ये बसवला असतो. हा देखिल फ्लोपी ड्राइव प्रमाणे CPU च्या बाहेर असतो म्हणजेच त्याच तोंड बाहेरून दिसते आणि त्या तिथूनच CD रीड केली जाते सीडी रोम ड्राइव ला SMPS मधून व्होल्टेज दिले जातात. CD मधला डाटा रीड होत असताना सीडी रोम ड्राइव ची लाईट ब्लिंक होते.
डीवीडी रोम ही सीडी रोम सारखा असतो त्यात डीवीडी आणि सीडी रीड होते. सीडी राईटर मधे सीडी राइट होते तर डीवीडी राईटर मधे सीडी + डीवीडी राइट होते. डीवीडी ही ४ जीबी किवा ८ जीबी एवढ्या कैपसिटी मध्ये उपलब्ध आहे. संगणकाच्या सीडी किवा डीवीडी मध्ये असणारे फाइल , फोटो , मुव्हिज आपल्या सीडी किवा डीवीडी प्ल्येअर मध्ये आपण RUN करू शकतो.
No comments:
Post a Comment