ADSptp

Friday, 17 February 2017

ऑपरेटिंग सिस्टम (OS)

ऑपरेटिंग सिस्टम (OS)


संगणकाचा आणि काम करणार्या व्यक्तीचा संगणकाशी सुस्वाद व्हावा या साठी कोणत्या तरी माध्यमाची गरज असते. हा सवाद प्रोग्राम्स च्या माध्यमातून साधला जातो त्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टम असे म्हणतात किवा OS देखिल म्हणतात. डॉस , यूनिक्स , विन्डोज़ , एप्पल सारख्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत.

ऑपरेटिंग सिस्टम हा सॉफ्टवेर चा महत्वाचा भाग आहे. आपल्या कड़े ज़र वर्ड , एक्सेल , ऑटोकाड, फोटोशॉप, टेल्ली या सारखे पकेज असले तरी ऑपरेटिंग सिस्टम शिवाय हे पेकजे आपण वापरू शकत नाही. ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आपले कड़े विन्डोज़ नावाची ऑपरेटिंग सिस्टम लोकप्रिय आहे. सध्या ह्या ऑपरेटिंग सिस्टम चे भाग विन2000, विनXP, विन विस्टा,विन 7 ह्या लोकप्रिय आहेत. जास्त वापरत आहेत.

No comments:

Post a Comment